Tuesday 27 June 2017

ऐम आई पटेल आणी श्री शिवाजीराव देशमुख महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष ।।।।। जी माणसं *रागावतात* ती नेहमी *खरी* असतात. कारण ... *खोटारड्यांना* मी नेहमीच *हसतांना* पाहिले आहे. *खरं* बोलून मन *दुखावल* तरी चालेल. पण *खोट* बोलून *आनंद* देण्याचा *प्रयत्न* करू नका. *आयुष्यातील* काही गोष्टी *कब्बडी* च्या *खेळाप्रमाणे* असतात. तुम्ही *यशाच्या रेषेला हात* लावताच... *लोक तुमचे पाय पकडायला* सुरुवात करतात. *जन्म* : दूसर्याने दिला ... *नाव* : दूसर्या ने ठेवलं ... *शिक्षण* : दूसर्याने दिलं ... *रोजगार* : दूसर्याने दिला ... *इज़्ज़त* : दूसर्यांनी दिली ... *पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ... *मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ... *आणि स्मशानभूमीत* : दूसरेच घेऊन जाणार... तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!! *दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती अजब आहे ना...?? माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. चांगले msg नेहमी शेयर करा.... जास्तीत जास्त... मनाला खुप वेगळा आनंद मिळेल..

No comments:

Post a Comment