विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए)
* नाम की यादी *
१. धोबी मुस्लीम किंवा मुस्लीम धोबी किंवा धोबी मुसलमान.
२. गराडी मुस्लीम किंवा गारोडी.
३. नाई मुस्लीम, नावीद किंवा नावीक.
४. शेख किंवा शेक.
५. मुघल किंवा मुगल.
६. सय्यद (सेद, सयद अाणि सय्यद).
७. पठाण
८. खान
९. काद्री किंवा खाद्री.
१०.पिरजादे किंवा पीरजादे.
११.मौलवी किंवा मौलाना.
१२.खाकरूब किंवा फरास.
१३.मिर्झा.
१४.बेग किंवा बैग.
१५. अहमदी.
१६.नशबंदी किंवा नकाशबंदी किंवा नक्शबंदी.
१७.मच्छिमार मुस्लीम.
१८.तांडेल मुस्लीम.
१९.पटवा मुस्लीम.
२०.कागजी मुस्लीम किंवा कागडी मुस्लीम.
२१.काझी.
२२.टाकणकर.
२३.चिश्ती.
२४.मुस्लीम शाह.
२५. मुस्लीम पटेल.
२६.फरूकी किंवा फारूकी.
२७.सिद्दीकी किंवा सिद्दीक.
२८.मालवी.
२९. मीर.
३०.हकीम.
३१. मुल्ला किंवा मुल्लाजी, भोरी-मुल्लाजी.
३२. जमादार.
३३.मुकादम.
३४.नकवी.
३५.रिजवी किंवा रिज्वी.
३६.रिझवी किंवा राज्वी.
३७. हुसैन किंवा हुसैनी.
३८.कामली किंवा कासमी.
३९. मेहंदी किंवा मेहदी.
४०.हैदरी.
४१.आलवी किंवा अलवी.
४२.उस्मानी.
४३. नुरी.
४४.रहमानी.
४५.मोहम्मदी किंवा मोहाम्मदी.
४६. चाऊस किंवा चाउस.
४७.फकीह.
४८. सुफी किंवा वार्स किंवा अशर्फी.
४९.शुतारी किंवा सतारी मुस्लीम.
५०.ख्वाजा (अजमेरी, बग्दादी, मदनी,
मक्की किंवा तुर्की)
Apne apne city ke Tehsil office me Jakar Muslim 5% Aarakshan Ka Form Le Aur Us Ke Saath Bataye Gaye Documents Laga Kar Submit Kare.
Age Limit:- Max 33
Benifit:- (1) Agar Jo Muslim Bachche padhrahe hai Unhe Scholarship Milengi.
(2) Agar Maharashtra Me Jo Bhi Government Job 100 Nikle hai to 5 Bachche Muslim Lagenge.
Muslim bhai yo se Darkhast hai ke zyada se zyada Form Bhare Aur Government jobs ke exam de.
No comments:
Post a Comment