Monday, 4 December 2017

*एक सुंदर* *सुविचार* मुंबई महानगर पालिका मे शिक्षणाधिकारी श्री देवराव दंडवते मुंबई मनपा के शिक्षा विभाग के अध्यक्ष के रूप मे चुने गये ऐम आई पटेल का अभिनंदन करते हुए। *समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!* *आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!* *Be Positive💐* *दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....* *कारण* *श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."*

No comments:

Post a Comment