Friday, 12 September 2014

Maharashtra Assembly Election.

[5:05pm, 9/12/2014] ‪+91 97 69 130253‬: महाराष्ट्र निवडणूक कार्यक्रम 2014

अर्ज भरणे :  20/09 ते 27/09/2014
अर्ज छानणी :  29/09/2014
अर्ज मागे घेणे : 01/10/2014

मतदान : 15/10/2014

मोजणी : 19/10/2014
[5:07pm, 9/12/2014] ‪+91 80 80 406035‬: एलएनएन ब्रेकिंग - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारखा जाहिर:

27 सप्टेंबर - अर्ज भरणे
1 ऑक्टोबर- अर्ज मागे घेणे
15 ऑक्टोबर- मतदान
19 ऑक्टोबर- मतमोजणी
एकुण -90 हजार 403 मतदान केंद्र,
इलेक्ट्रोनिक मतदानयंत्र -
सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानुसार अर्जतिल सर्व माहिती उमेदवाराने भरणे बंधनकारक...
प्रत्येक जिल्ह्यात मॉडर्न पोलिंग स्टेशन उभारणार...

No comments:

Post a Comment